-
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते.
-
तिच्या बोल्ड फोटोंनी अनेकदा मलायका चाहत्यांना घायाळ करत असते.
-
काही दिवसांपूर्वीच मलायकाने एका फॅशन शोला हजेरी लावली होती.
-
या शोसाठी तिने काळ्या रंगाचा हाय स्लिट ड्रेस परिधान केला होता.
-
गळ्यात पेंडेट सेट, हेअरस्टाइल आणि साजेसा मेकअप करून खास लूक केला होता.
-
याचे फोटो मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
डीप नेक ड्रेसमधील मलायकाचे हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
विशेष म्हणजे चाळीशीतील मलायकाचे सौंदर्य पाहून चाहतेही अवाक झाले आहेत.
-
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
मलायका सौंदर्य आणि बोल्डनेसबरोबरच तिच्या फॅशनसाठीही ओळखली जाते.
-
(सर्व फोटो : मलायका अरोरा/ इन्स्टाग्राम)

RCB vs GT: विराटला गोलंदाजी करता करता थांबला सिराज, दोघेही झाले भावुक; गिलच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष; VIDEO होतोय व्हायरल