-
‘बिग बॉस’ फेम गायिका व अभिनेत्री शहनाज गिल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
शहनाजने नुकतेच एक अनोखे फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटमधील काही फोटो शहनाजने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शहनाज चिखलात लोळताना दिसत आहे.
-
“Spa Time #Off Roading” असे कॅप्शन शहनाजने या फोटोंना दिले आहे.
-
शहनाजचा हटके अंदाज सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय.
-
शहनाज चिखलात आपले मन रमवताना दिसत आहे.
-
या फोटोशूटमुळे चाहत्यांमध्ये शहनाजची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
-
शहनाज सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
शहनाज लवकरच ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटात झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शहनाज गिल / इन्स्टाग्राम)

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का