-
‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अलाया फर्निचरवाला सध्या सोशल मीडिया चर्चेत आहे.
-
अलाया मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली आहे.
-
इन्स्टाग्रामवर सक्रिय असलेल्या अलायाने ‘मालदीव व्हेकेशन’चे बरेच फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अलाया बोल्ड अंदाजात दिसत आहे.
-
अलायाने निळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे.
-
मालदीवच्या निळ्याशार समुद्रकिनारी निवांत बसलेली अलाया….
-
अलायाच्या बोल्ड अंदाजावर नेटकरी फिदा झाले आहेत.
-
अलायाने बिकिनीत योगादेखील केला आहे.
-
या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
फक्त नेटकरीच नव्हे तर सेलिब्रिटींनीसुद्धा अलायाच्या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अलाया फर्निचरवाला / इन्स्टाग्राम)

Pakistan PM Shahbaj Sharif : “पहलगाम हल्ल्याप्रकरणी आम्ही तटस्थ चौकशीला तयार”; पाकिस्तानच्या पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया!