-
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘दे धक्का २’ हा चित्रपट ५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे.
-
मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर, शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव, सक्षम कुलकर्णी, प्रवीण तरडे अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे.
-
या चित्रपटात अभिनेत्री गौरी इंगवले हिने सायलीची भूमिका साकारली आहे.
-
लंडनमधील चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो गौरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
‘दे धक्का २’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमने लंडनमध्ये खूप धमाल केल्याचं फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे.
-
लंडनमधील मांजरेकर कुटुंबियांचा खास फोटो.
-
गौरी आणि मेधा मांजरेकर यांचा क्यूट फोटो.
-
विनोदी अभिनय शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा अभिनेता मकरंद अनासपुरे यांचा शूटिंगदरम्यानचा फोटो.
-
गौरीने शेअर केलेले लंडनमधील हे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
या चित्रपटाचा पहिला भाग ‘दे धक्का’ हा सुपरहिट ठरला होता. त्यामुळे ‘दे धक्का २’ साठी प्रेक्षक आतुर होते.
-
(सर्व फोटो : गौरी इंगवले, महेश मांजरेकर/ इन्स्टाग्राम)
Reliance Shares : एका माणसाला रिलायन्सचे ३७ वर्षांपूर्वीचे ३० शेअर्स घरी सापडले, पोस्ट करताच लोकांनी सांगितलं आजचं मूल्य