-
‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय़ ठरलेल्या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या लूक्समुळे कायम चर्चेत असते.
-
अंकिता सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे.
-
अंकिता कधी कुटुंबियांसोबत, कधी मित्र मैत्रीणींसोबत तर कधी पतीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
-
त्यातसोबत वेगवेगळ्या लूक आणि कपड्यांमधील फोटोशूटचे खास फोटोही ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
नुकतच अंकिताने बाथरुममध्ये एक फोटोशूट केलंय. या फोटोशूटचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
अंकिताने निळ्या रंगाच्या डेनिमवर निळं टॉप आणि निळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलंय.
-
तिने शिमरी हाय हिल्स घातल्या आहेत.
-
अंकिताने घड्याळ किंवा कोणतीही ज्वेलरी घातलेली नाही. शिवाय मेकअपही साधा केला आहे.
-
अंकिताने टबबाथमध्ये बसून काही फोटो काढले आहेत.
-
संपूर्ण पांढऱ्या रंगाचं इंटेरियर असलेल्या बाथरुममध्ये अंकिताने हे फोटोशूट केलंय
-
या फोटोंमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसतेय.
-
बॉर्न विथ गुड जिन्स’ असं हटके कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल