-
मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
मानुषीने समुद्रकिनाऱ्यावरील मोनोकिनीतील बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये मानुषीने जांभळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे.
-
फोटोसाठी समुद्रकिनारी विविध पोझ दिल्या आहेत.
-
मिस वर्ल्डचा बोल्ड लूक पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.
-
२०१७ साली मानुषीने ‘मिस वर्ल्ड’च्या मुकुटावर आपलं नाव कोरलं.
-
‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
मानुषी तिच्या आगामी ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ चित्रपटात विकी कौशलबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
-
मानुषीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
मानुषीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
(सर्व फोटो : मानुषी छिल्लर/ इन्स्टाग्राम)
आता दु:खाचे दिवस संपणार! चैत्र पौर्णिमेच्या आधी ‘या’ राशींच्या दारी पैसा येईल चालून? रखडलेली कामे होऊ शकतात पूर्ण