-
मराठी चित्रपटसृष्टीमधील बहुचर्चित अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.
-
अमृता तिच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असते.
-
पण त्याचबरोबरीने फॅशच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करणं तिला आवडतं.
-
अमृता तिच्या प्रत्येक चित्रपटादरम्यान आपल्या फॅशनमध्येही बदल करत असल्याचं आपण पाहिलं आहे.
-
आता मराठी चित्रपटसृष्टीमधील या चंद्रमुखीने वेस्टर्न लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.
-
डिप नेक गाऊन परिधान करत अभिनेत्रीने केलेलं फोटोशूट विशेष लक्षवेधी आहे.
-
निळ्या आणि हिरव्या रंगाचा गाऊन परिधान करत अमृताने खास पोझ दिल्या आहेत.
-
तिचे हे फोटो पाहून नेटकरी अमृताच्या नव्या लूकचं तोंडभरून कौतुक केलं आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल