-
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचं नाव कलाविश्वात आदराने घेतलं जातं.
-
मृणाल यांचा मुलगा विराजस कुलकर्णी देखील मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहे.
-
मृणाल आपल्या कामामधून वेळात वेळ काढून कुटुंबालाही तितकाच वेळ देतात.
-
इतकंच नव्हे तर त्या सोशल मीडियाद्वारे पती, मुलाबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतात.
-
पती रुचिर यांच्याबरोबरचे बरेच फोटो मृणाल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
१९९०मध्ये मृणाल यांचा विवाहसोहळा संपन्न झाला.
-
वयाच्या १९व्या वर्षी मृणाल यांनी लग्न केलं. मृणाल-रुचिर यांच्या लग्नाला ३२ वर्ष झाली आहेत.
-
तरीही मृणाल-रुचिर यांचं एकमेकांवर तितकंच प्रेम असल्याचं फोटोंमधून स्पष्टपणे दिसून येतं. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख