-
बॉलिवूडचा ‘दबंग’ म्हणून अभिनेता सलमान खान ओळखला जातो.
-
सलमान खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
सलमान खानने आजवर अनेक नवोदित अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये लाँच केले आहे.
-
इन्स्टाग्रामद्वारे सलमान फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असतो.
-
सलमानचे इन्स्टाग्रामवर ५३.४ मिलियन म्हणजे जवळपास ५ कोटी ३४ लाख इतके फॉलोअर्स आहेत.
-
सलमान इन्स्टाग्रामवर फक्त पाच बॉलिवूड अभिनेत्रींना फॉलो करतो.
-
बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानीला सलमान इन्स्टाग्रामवर फॉलो करतो.
-
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला सलमान इन्स्टाग्रामवर फॉलो करतो.
-
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला सलमान इन्स्टाग्रामवर फॉलो करतो.
-
बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाहला सलमान इन्स्टाग्रामवर फॉलो करतो.
-
कतरिना कैफची बहीण इसाबेल कैफला सलमान इन्स्टाग्रामवर फॉलो करतो.
-
सलमान खानचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे.
-
सलमान लवकरच ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटात झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सलमान खान / इन्स्टाग्राम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…