-
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे.
-
छोट्या पडद्यावरून कलाविश्वात पदार्पण केलेल्या प्राजक्ताने अल्पावधीतच स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.
-
‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेने तिला विशेष लोकप्रियता मिळवून दिली.
-
अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमधून प्राजक्ताने अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.
-
अभिनयाबरोबरच प्राजक्ताच्या सौंदर्यानेही प्रेक्षकांना भुरळ घातली.
-
प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
नुकतंच प्राजक्ता तिच्या कुटुंबियासोबत फॅमिली ट्रिपला गेली होती.
-
याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये प्राजक्ता कुटुंबियांसोबत वेळ घालवताना दिसत आहे.
-
प्राजक्ता आणि तिची आई.
-
प्राजक्ताला दोन भाच्याही आहेत. त्यांच्यासोबतचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
आतूची लाडकी भाची.
-
प्राजक्ताच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
(सर्व फोटो : प्राजक्ता माळी/ इन्स्टाग्राम)

घटस्फोटानंतर अडीच महिन्यांनी मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे निधन, म्हणाली, “मला थोडा…”