-
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे.
-
आज विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी आहे.
-
रितेश वडील विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त नेहमीच सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसतो.
-
कधी त्यांच्याबरोबरचा फोटो तर कधी भावनिक व्हिडीओ रितेशने शेअर केला आहे.
-
आताही रितेशने वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त खास फोटो शेअर केले आहेत.
-
तसेच त्यांच्यासाठी भावनिक संदेश देखील लिहिला आहे.
-
“१० वर्ष झाली.बाबा प्रत्येक दिवशी तुमची आठवण येते.” असं रितेशने म्हटलं आहे.
-
वडिलांना नमस्कार करतानाचा देखील फोटो रितेशने शेअर केला आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख