-
राख :
आमिर खान आणि सुप्रिया पाठक यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘राख’ हा समीक्षकांनी गौरवलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसरवर मात्र चालला नाही. -
धोबी घाट : २०१० मध्ये आलेल्या धोबीघाटचे दिग्दर्शन किरण राव यांनी केले होते. प्रतिक बब्बर, मोनिका डोगरा या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. आमिर खान आणि किरण राव या दोघांनी चित्रपटाची निर्मिती केली होती …फोटो सौजन्य : IMDB







