-
अभिनेत्री गौतमी देशपांडे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
‘सारे तुझ्याकसाठी’ मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.
-
गौतमीला ‘माझा होशील ना’ मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली.
-
या मालिकेत तिने साकारलेल्या ‘सई मिराजदार’ या पात्राला खूप लोकप्रियता मिळाली.
-
गौतमी वरचेवर नवीन नवीन लूक्समध्ये फोटोशूट करत असते.
-
नुकतेच तिने एक वेगळ्या लुकमध्ये फोटोशूट केले ज्याला सोशल मिडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
या फोटोशूटकरिता तिने हिरव्या रंगाचा घागरा परिधान केला आहे.
-
याच फोटोशूट दरम्यानच्या एका फोटोत ती मनसोक्त हसताना दिसत आहे.
-
तर दुसऱ्या फोटोत ती थोडी गंभीर दिसत आहे.
-
या फोटोशूट दरम्यानचा अजून एक फोटो तिने शेअर केलं. या फोटोत ती एका खुर्चीवर बसून पोज देताना दिसतेय.
-
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
-
तिचे हे फोटो सोशल मिडियावर हिट ठरले आहेत. फोटो सौजन्य: गौतमी देशपांडे (इन्स्टाग्राम)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल