-
अभिनेत्री गौरी कुलकर्णी ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली.
-
या मालिकेत यशच्या प्रेयसीची गौरीची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली.
-
गौरी सोशल मीडियावरही सक्रिय असते. नुकतंच तिने साडी नेसून फोटोशूट केलं आहे.
-
फोटोमध्ये तिने हिरव्या रंगाची साडी नेसून त्यावर जांभळ्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
विशेष म्हणजे गौरीने फोटोशूटसाठी कोदावथी पद्धतीने साडी नेसली आहे.
-
कर्नाटक राज्यात स्त्रिया अशा पद्धतीने साडी नेसतात.
-
साजेसा मेकअप, केसांत गजरा माळून गौरीने पारंपारिक लूक केला आहे.
-
साडीत तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
-
गौरीचं हे हटके फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
(सर्व फोटो : गौरी कुलकर्णी/ इन्स्टाग्राम)

Chhaava : ‘छावा’ने मोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील सहावा चित्रपट!