-
अभिनेता सैफ अली खान ५२ वर्षांचा झाला.
-
१६ ऑगस्टला सैफने संपूर्ण कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला.
-
पत्नी करीना कपूर खान, तिन्ही मुलं आणि बहिणी यांच्या उपस्थितीत त्याने वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं.
-
या सेलिब्रेशनसाठी त्याची तिन्ही मुलं त्याच्यासोबत होती.
-
शिवाय त्याच्या बहिणी देखील वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये उपस्थित होत्या.
-
सैफची बहीण सोहा अली खानचा पती कुणाल खेमूही सेलिब्रेशनला हजर होती.
-
सैफने बहीण सोहासोबत फोटोसाठी पोज दिल्या.
-
तसेच दोघंही मस्ती करताना दिसून आले.
-
या फोटोत इब्राहिम, सैफ आणि कुणाल गप्पा मारताना दिसत आहेत.
-
या सेलिब्रेशनसाठी सैफची मोठी बहीणही आली होती.
-
सैफचे दोन्ही बहिणींसोबत फोटोसाठी पोज दिली
-
सैफचे वाढदिवस सेलिब्रेशन…(सर्व फोटो सोहा अली खानच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल