-
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
अनन्या पांडे लवकरच विजय देवरकोंडाच्या ‘लायगर’ चित्रपटात दिसणार आहे.
-
मागच्या काही दिवसांपासून ती सातत्याने चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
-
यावेळी तिचे एका पेक्षा एक हॉट आणि ग्लॅमसर अवतार पाहायला मिळत आहेत.
-
अनन्याने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती स्काय ब्लू कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत आहे.
-
या फोटोंमधील अनन्याच्या हॉट आणि ग्लॅमरस लुकने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
-
अनन्याच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे.
-
अनन्याने या फोटोंमध्ये न्यूड मेकअप केल्याचं आणि केस मोकळे सोडल्याचं दिसत आहे.
-
अनन्यानं हे फोटो शेअर करताना, ‘प्रमोशन डे ६२८२७६२२७’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
अनन्याच्या या फोटोंवर शाहरुखची लेक सुहानाने, ‘व्वा’ अशी कमेंट केली आहे.
-
अनन्या आणि विजय देवरकोंडा यांचा ‘लायगर’ चित्रपट येत्या २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
-
हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केलं असून निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची आहे.
-
(फोटो साभार- अनन्या पांडे इन्स्टाग्राम)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच