-
मलायका अरोराने स्वतःचा अॅक्सेसरी ब्रँड लॉन्च केला आहे. मुंबईत झालेल्या लाँच इव्हेंटमध्ये मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर आणि तिचे जवळचे मित्र उपस्थित होते.
-
या इव्हेंटमध्ये मलायकाने ऑरेंज कलरचा ड्रेस परिधान केला होता.
-
फोटोंमध्ये मलायका खूप सुंदर दिसत होती. इव्हेंटमध्ये ती तिच्या बिझनेस पार्टनरसमवेत पोज देताना दिसली.
-
इव्हेंटमध्ये अभिनेता आणि मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने हजेरी लावली.
-
सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान देखील उपस्थित होता.
-
फोटोग्राफर्सना पोज देताना मलायकाची बहीण अमृता अरोरा…
-
इव्हेंटला अर्जुनची बहीण अंशुलादेखील उपस्थित होती.
-
मलायकाची मैत्रीण आणि शाहरुख खानची पत्नी गौरी खानदेखील इव्हेंटला हजर होती.
-
अमृता अरोरा पती शकील लडक आणि तिच्या सासरच्या मंडळींसह…
-
मलायकाची मैत्रिण महीप कपूर पती संजय कपूरसमवेत…
-
सीमा सजदेहची इव्हेंटला उपस्थिती…
-
अभिनेत्री सोफी चौधरी या इव्हेंटमध्ये सुंदर दिसत होती.
-
स्टायलिश अलायता श्रॉफ अदजानिया…
-
अभिनेता जायद खानदेखील या इव्हेंटला उपस्थित होता…
-
फोटो सौजन्य – (Varinder Chawla इंडियन एक्सप्रेस)
New Passport Rules: सरकारने बदलले पासपोर्टचे नियम; आता ‘ही’ कागदपत्रे अनिवार्य, जाणून घ्या बदल