-
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर गेल्या काही महिन्यांपासून तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे.
-
लग्नानंतर चार वर्षांनी तिने आई होणार असल्याची गुडन्यूज दिली.
-
काही दिवसांपूर्वीच सोनमने बाळाला जन्म दिल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पण या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं उघडकीस आलं.
-
पण आता स्वतः सोनमनेच एक खास पोस्ट शेअर करत आपल्या घरी गोंडस बाळाचं आगमन झालं असल्याचं सांगितलं आहे.
-
सोनमने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सोनमनेच इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे याबाबत माहिती दिली.
-
अनिल कपूर यांनी आपल्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं असल्याचं म्हणत आनंद व्यक्त केला आहे.
-
सोनम कपूरने २०१८ मध्ये आनंद अहुजाशी लग्नगाठ बांधली होती.
-
लग्नानंतर चार वर्षांनी तिने आई होणार असल्याची गुडन्यूज दिली देत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
-
परदेशात सोनमचा डोहाळे जेवणाचे कार्यक्रम थाटामाटात पार पडला होता.
-
काही दिवसांपूर्वीच सोनम-आनंदने एक नवी कार खरेदी केली.
-
या कारची किंमत तब्बल १ कोटी ५ लाख रुपये आहे. याच कारमधून दोघं आपल्या मुलाला घरी घेऊन येणार असल्याचाही चर्चा आहेत. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश