-
अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
-
नुकतेच तिने साडीतले फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहेत
-
आँखो मैं ‘तेरी या गाण्यातील शब्द तिने कॅप्शनमध्ये ठेवले आहेत.
-
तिचा रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडत असते
-
नेटकऱ्यांनी तिच्या साडीतल्या लूकला पसंती दर्शवली आहे
-
मराठी चित्रपट सृष्टीत भाग्यश्री आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे.
-
केसात माळलेला गजरा तिच्या सौंदर्यात भर घालतो
-
भाग्यश्री देवश्री गणेश मालिकेत काम करत होती. त्यात तिनं देवी पार्वतीचा भूमिका साकारली होती.
-
भाग्यश्रीने तेलगू सिनेमातही भूमिका केली आहे.
-
‘काय रे रास्कला’, ती ‘माझ्या बायकोचा प्रियकर’,या चित्रपटातही ती दिसली होती.
-
जन्माष्टमीसाठी केलेला लूक तिच्यावर शोभून दिसत आहे
-
निळ्या साडीत तिचं सौंदर्य आणखीन खुलून दिसत. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”