-
अभिनेत्री गिरीजा प्रभू ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे.
-
फक्त सोशल मीडियावरच नाही तर महाराष्ट्रातील घराघरात तिचे चाहते आहेत.
-
या मालिकेत गिरीजाने साकारलेली ‘गौरी’ ही भूमिका बरीच गाजताना दिसतेय.
-
अभिनेत्री गिरीजा प्रभू सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
-
अनेकदा गिरीजा तिचे सुंदर आणि ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते.
-
आताही तिने काही सुंदर फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत.
-
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये गिरीजा म्हणजेच गौरीचा फारच मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे.
-
दाक्षिणात्य पद्धतीच्या साडीत गिरिजाचं मराठमोळं सौंदर्य अगदी खुलून दिसत आहे.
-
सध्या सोशल मीडियावर गिरीजा प्रभूच्या या फोटोशूटची बरीच चर्चा होताना दिसत आहे.
-
या फोटोमंधील तिच्या चेहऱ्यावरील हास्य आणि निरागस भाव चाहत्यांना भूरळ पाडत आहेत.
-
तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे.
-
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या गौरीच्या लूकवर चाहते घायाळ झाले आहेत.
-
अनेकांनी गिरीजाच्या या फोटोंवर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.
-
(फोटो साभार- गिरीजा प्रभू, संकेत फणसेकर फोटोग्राफी इन्स्टाग्राम पेज)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”