-
बॉलिवूडची स्टाईल आयकॉन अशी ओळख असणारी शिल्पा शेट्टी नेहमीच हटके लूक्स करत असते. साडीमध्ये देखील शिल्पा नेहमी काही तरी वेगळा ट्विस्ट करत नवा लूक तयार करते. पाहूया शिल्पाचे साडीतील हटके लूक्स.
-
शिल्पाने ही नारंगी सिल्क साडी वेगळ्या स्टाईलने परिधान केली आहे. मोठ्या बेल्टच्या मदतीने हा लूक शिल्पाने मस्त कॅरी केला आहे.
-
यामध्ये देखील बेल्टच्या साहाय्याने धोती प्रमाणे या साडीचा वेगळा लूक तयार करण्यात आला आहे. एखाद्या सणासाठी हा लूक तुम्ही नक्की ट्राय करू शकता.
-
दुहेरी रंगाची साडी आणि पदरावर प्रिंट डिझाईनच्या या साडीमध्ये शिल्पा सुंदर दिसत आहे.
-
पांढरी प्लेन साडी आणि त्यावर फुल स्लिवज प्रिंटेड ब्लॉऊज हा हटके साडी लूक एखाद्या लग्न समारंभासाठी उत्तम ठरेल.
-
शिल्पाचा हा चमचमणाऱ्या साडीचा लूक तुम्ही एखाद्या पार्टीसाठी नक्की ट्राय करू शकता.
-
प्लेन आणि मल्टीकलर बॉर्डर असणाऱ्या साडीतील शिल्पाचा हा लूक क्लासी आहे.
-
प्लेन आणि बॉर्डरसहा पदरावर डायमंड वर्क असणाऱ्या या साडीचा लूक आकर्षक आहे.
-
या प्युर सिल्क साडीमध्ये शिल्पा मनमोहक दिसत आहे. सणासाठी हा लूक तुम्ही नक्की ट्राय करू शकता.
-
रेड वेलवेट साडीतील हा लूक क्लासी दिसत आहे.
-
हा विंटेज लूक आकर्षक दिसत आहे. ब्लॉऊज आणि टॉपचे हे कॉम्बिनेशन भारी आहे
-
साडी आणि त्यावर जॅकेटचे हे कॉम्बिनेशन आकर्षक दिसत आहे. ऑफिसमधील एखाद्या कार्यक्रमासाठी तुम्ही हा लूक नक्की ट्राय करू शकता. (All Photo : Shilpa Shetty / Instagram)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड