-
अभिनेत्री अनन्या पांडे आणि साऊथचा अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या ‘लाइगर’ चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे.
-
त्याच निमित्ताने गेले काही दिवस अनन्या सोशल मीडिया अकाऊंटवर अॅक्टिव आहे.
-
वेगवेगळ्या लूकमधलं फोटोशूट आणि प्रमोशनचे फोटोज ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत असते.
-
नुकतच तिने तिचे नवीन डेनीम लूकमधले फोटोज तिच्या अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
निळ्या डेनीममध्ये अनन्याचा हा डॅशिंग लूक तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.
-
फिल्म प्रमोशन असो किंवा नसो अनन्या सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
मध्यंतरी तिने केलेलं बिकिनी शूटदेखील खूप व्हायरल झालं होतं. त्याप्रमाणेच जीन्समधला हा तिचा बोल्ड अवतार सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
-
अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी असल्याने नेपोकीड किंवा स्टारकीड म्हणून तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातं.
-
नुकत्याच आलेल्या ‘गहराईयां’ या चित्रपटात तिच्या अभिनयाची प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी प्रशंसा केली.
-
अनन्या आणि विजय यांचा ‘लाइगर’ २५ तारखेला प्रदर्शित होणार आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

Deenanath Mangeshkar Hospital: “दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अहवालाला महत्त्व नाही”, गर्भवतीच्या मृत्यूबाबत रुपाली चाकणकरांची मोठी प्रतिक्रिया