-
अभिनेत्री स्नेहलता वसईकर ही मराठी मालिकांमुळे घराघरांत पोहचली. स्नेहलताचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे.
-
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेमध्ये तिने साकारलेली ‘सोयरा बाईसाहेब’ ही भूमिका तर प्रचंड गाजली.
-
आजही प्रेक्षक तिला याच भूमिकेसाठी ओळखतात.
-
मध्यंतरी तिचे बरेच बोल्ड फोटो तिने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होत.
-
तिच्या या बोल्ड लूकमुळे तीला प्रचंड ट्रोल केलं होतं.
-
स्नेहलताने आता पुन्हा तिचा मराठमोळ्या साडीमधला लूक शेअर केला आहे.
-
तिने नुकतंच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती.
-
त्या कार्यक्रमातले फोटोज तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
या फोटोजमध्ये ती मराठमोळ्या हिरव्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे.
-
हे फोटोज बघून तिच्या चाहत्यांनी त्यावर बऱ्याच कॉमेंट केल्या आहेत. तिचा हा साडीतला लूक त्यांना प्रचंड आवडला आहे.
-
सध्या मराठी मालिका-चित्रपट विश्वात आपल्या फिटनेससाठी आवडीने मेहनत घेणाऱ्या काही मोजक्याच अभिनेत्री दिसतात. फिटनेस फ्रीक म्हणून ओळखली जाणारी स्नेहलता हे यातलंच एक नाव. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”