-
अभिनेत्री अनन्या पांडे आणि साऊथचा अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या ‘लाइगर’ चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे.
-
या दोघांनी त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खूप मेहनत घेतली आहे आणि ठिकठिकाणी फिरले आहेत.
-
ती नुकतीच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लखनौ येथे गेलेली. अनन्या पांडेने तिच्या पोस्टला कॅप्शन दिले, “मुस्कुरैये आप लखनऊ में है
-
प्रमोशन दरम्यान तिने अनारकली पोशाख परिधान केला होता.
-
क्लोदिंग लाइनच्या अधिकृत वेबसाइटनुसार अनन्या पांडेच्या अनारकली सेटची किंमत २६,५०० इतकी आहे.
-
नवी दिल्लीमधील गुरुद्वारात जाऊन तिने दर्शन घेतले आहे.
-
विजय देवरकोंडा सोबतच्या फोटोसना नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे.
-
अनन्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चेन्नई येथे गेली होती, प्रमोशनसाठी सोनेरी रंगाचा ड्रेस तिच्यावर शोभून दिसत आहे.
-
तिच्या काळ्या ड्रेसची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.
-
अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर अखेर अनन्या आपला तेलगू चित्रपट प्रदर्शित करण्यात आनंदी आहे.
-
अनन्या प्रमोशनसाठी वारंगळ येथे गेलेली.
-
अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी असल्याने नेपोकीड किंवा स्टारकीड म्हणून तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातं. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

रामनवमीला निर्माण होतो आहे दुर्मिळ संयोग, ‘या’ ३ राशींच्या लोकांवर होईल प्रभु श्री रामाची कृपा