-
श्रेया धन्वंतरी या अभिनेत्रीला आपण ‘स्कॅम १९९२ हर्षद मेहता स्टोरी’ या वेबसीरिजमध्ये पाहिलं आहे.
-
सध्या ती सोशल मीडियावर आणि खासकरून इनस्टाग्रामवर बरीच चर्चेत असते.ती तिचे वेगवेगळ्या लूकमधले हॉट फोटोज शेअर करत असते.
-
नुकतंच तिने एका मॅगझीनच्या कव्हरसाठी बोल्ड फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोशूटमधले काही बोल्ड फोटोज तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
या फोटोजमध्ये तीचा बोल्ड अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
-
या काळ्या ड्रेसमध्ये श्रेया अत्यंत बोल्ड दिसत आहे.
-
श्रेयाने याआधीसुद्धा अशी बरीच बोल्ड फोटोशूट्स करून लोकांना आश्चर्यचकित केलं होतं.
-
श्रेया तिच्या वेबसीरिजमधल्या साध्या लूकसाठी आधी बरीच चर्चेत होती.
-
मध्यंतरी तिने एक हॉट बिकिनी शूट करून तिच्या चाहत्यांना सुखद धक्काच दिला होता.
-
अभिनयाकडे वळण्याआधी श्रेया धन्वंतरी एक मॉडेल होती. तिने काही तेलगु चित्रपटातही काम केले आहे.
-
श्रेया फेमिना मिस इंडिया साऊथ २००८ स्पर्धेत सहभागी झाली होती. तेव्हा ती इंजिनिअरींगच्या तिसऱ्या वर्षाला होती.
-
‘वाय चिट इंडिया’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण,केले. इम्रान हाश्मी या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता.
-
स्कॅम १९९२ प्रमाणेच ‘लेडीज रुम’, ‘द रियुनियन’, ‘द फॅमिली मॅन’, ‘ए व्हायरल वेडिंग’, या वेबसीरिजमध्येही काम केले आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच