-
अभिनेत्री गिरीजा प्रभू ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे.
-
प्रेक्षकांची लाडकी गौरी म्हणजेच गिरीजा प्रभू सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
-
नुकतेच तिने काही सुंदर फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत.
-
इन्स्टाग्रामवरील या फोटोंमध्ये गिरिजाचा पारंपरिक मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे.
-
नऊवारा साडी, कपाळी चंद्रकोर आणि नाकात नथ अशा मनमोहक अंदाजातील गिरीजा सर्वांचं लक्ष वेधून घेतेय.
-
गिरिजा प्रभूच्या या मराठमोळ्या लुकवर चाहते घायाळ झाले आहेत.
-
चाहत्यांनी गिरीजाच्या या फोटोंवर कमेंट करत तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.
-
सध्या सोशल मीडियावर गिरीजा प्रभूच्या या फोटोशूटची बरीच चर्चा होताना दिसत आहे.
-
या फोटोमंधील तिच्या चेहऱ्यावरील हास्य आणि निरागस भाव चाहत्यांना भूरळ पाडत आहेत.
-
हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना गिरीजाने या फोटोंना ‘रमणिकता’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
(फोटो साभार- गिरीजा प्रभू इन्स्टाग्राम )
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”