-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री उमा पेंढारकर ‘अगंबाई सुनबाई’ मालिकेतून घराघरात पोहचली.
-
या मालिकेत तिने शुभ्रा ही मुख्य भूमिका साकारली होती.
-
उमा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
-
नुकतंच तिने गणेशोत्सवानिमित्त खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये उमाने निळ्या रंगाची साडी नेसून पारंपारिक दागिन्याने साज करत मराठमोळा लूक केला आहे.
-
साजेसा मेकअप करून केसांत गजरा माळला आहे.
-
फोटोसाठी उमाने विविध पोझही दिल्या आहेत.
-
फोटोमध्ये उमा बाप्पाासाठी तंबोरा वाजवताना दिसत आहे.
-
उमा आणि गणपती बाप्पाचा खास फोटो.
-
तिचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असून चाहत्यांकडून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
अभिनेत्रीबरोबरच उमा एक उत्तम नृत्यांगना आणि गायिका आहे.
-
‘स्वामिनी’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.
-
अनेक मालिकांबरोबरच नाटकातही तिने काम केलं आहे.
-
(सर्व फोटो : उमा पेंढारकर/ इन्स्टाग्राम)

पदरात पडेल सुख ते हितशत्रूंपासून रहा सावध; प्रदोष व्रताबरोबर अनंग त्रयोदशीचा योगायोग तुमच्या आयुष्यात भरणार का नवे रंग? वाचा राशिभविष्य