-
लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूरने ‘धडक’ या करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
नुकतेच तिने साडीतले बोल्ड फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
तिचे मनमोहक डोळे नेटकऱ्यांना आणि तिच्या चाहत्यांना आवडतात.
-
जान्हवीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
साडीत तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते.
-
नुकताच तिचा ‘गुडलक जेरी’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
-
तिच्या या फोटोंवर लाइक्ससोबतच कमेंट्सचाही वर्षाव होताना दिसत आहे
-
गुंजन सक्सेना’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून जान्हवीने तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली.
-
तिने ‘अंग्रेजी मीडियम’, ‘रूही’, ‘वालिमाई’, ‘दोस्ताना २’ या चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं
-
सध्या बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
-
जान्हवीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
जान्हवी कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

पहलगामचा बदला? भारताने झेलममध्ये पाणी सोडलं? पाकिस्तानात महापूर; आणीबाणी जाहीर