-
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. घायाळ करणाऱ्या मादक अदा आणि कातिल लूक्सने ती नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
-
नुकतंच मलायकाने लेहेंग्यात फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोंमध्ये मलायकाने भरजरी चिकनकरी लेहेंगा परिधान केला आहे.
-
खड्यांचा चोकर आणि मोत्यांच्या नेकलेसमुळे तिचा लूक आणखीनच खुलून आलेला दिसत आहे.
-
मलायकाने परिधान केलेला लेहेंगा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिजाईन केलेला आहे.
-
या लेहेंग्यात मलायकाने फोटोसाठी हटके पोझ दिल्या आहेत.
-
चाळीशीत मलायकाचं खुललेलं सौंदर्य पाहून चाहतेही अवाक झाले आहेत.
-
मलायका तिच्या लूक्सप्रमाणेच फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसते.
-
तिचा कमनीय बांधा आणि फोटोसाठी दिलेल्या पोझ पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.
-
मलायकाचे हे फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
(सर्व फोटो : मलायका अरोरा/ इन्स्टाग्राम)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”