-
आजकाल श्रद्धा तिच्या पहिल्या तमिळ चित्रपट ‘अर्थम’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे आणि तिचे नवीन फोटोशूट देखील त्याचाच एक भाग आहे.
-
काळ्या साडीतल्या बोल्ड लूकची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
-
‘अर्थम’ हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे, जो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित होत आहे.
-
मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतल्यानंतर अभिनेत्रीने सिकाकुलममधून सिद्धू या तेलगू चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
-
४ मार्च १९८७ मध्ये मुंबईत तिचा जन्म झाला आहे.
-
ती दिल तो बच्चा है जी, सनम तेरी कसम आणि लाहोर यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे.
-
श्रद्धा तिच्या दमदार अभिनयासोबतच तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते.
-
तिचे बिकीनीतले फोटो देखील कायम चर्चेत असतात.
-
४० हून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू तिने दाखवली.
-
तिच्या हॉट आणि बोल्ड अभिनयाने चाहत्यांना घायाळ करत असते .
-
दाक्षिणात्य चित्रपटात आपले स्वतःचे स्थान निर्माण करणार्री अभिनेत्री म्हणजे श्रद्धा दास.
-
श्रद्धाच्या आगामी चित्रपटाचे हे पोस्टर आहे.(फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम )

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल