-
दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ चित्रपट तुफान गाजला होता.

पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि समांथा रुथ प्रभू हे कलाकार फारच सुपरहिट ठरले.
-
या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती.
-
या चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती.
-
पुष्पाच्या प्रचंड यशानंतर आता निर्मात्यांनी पुढील भागाची घोषणा केली आहे.
-
लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.
-
पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या तुफान लोकप्रियतेनंतर आता अल्लू अर्जुनने दुसऱ्या भागासाठी तगडं मानधन घेतल्याचं बोललं जात आहे.
-
एका न्यूज पोर्टलंनं दिलेल्या बातमीनुसार ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी अल्लू अर्जुनने ४५ कोटी रुपये आकारले होते.
-
त्यासोबत या चित्रपटाच्या नफ्यातही त्याने भागीदारी केली होती.
-
त्यानंतर आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुनने पुष्पा २ साठी दुप्पट मानधन घेतल्याचे बोललं जात आहे.
-
पुष्पा चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी त्याने तब्बल ८५ कोटी रुपये आकारल्याचे बोललं जात आहे.
-
तेलुगू सिनेसृष्टीत इतकं मानधन घेणारा अल्लू हा पहिला अभिनेता आहे.
-
फक्त अल्लू अर्जुन नव्हे तर या चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनीही मानधनात वाढ केली आहे.
-
चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी पहिल्या भागासाठी १८ कोटी रुपये मानधन घेतलं होतं.