-
लोकप्रिय अभिनेत्री रुचिरा जाधवला छोट्या पडद्यावरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली.
-
रुचिरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
-
नुकतंच रुचिराने साडीत फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फिकट निळ्या रंगाची साडी नेसून रुचिराने फोटोसाठी पोझ दिल्या आहेत.
-
साडीवर मॅचिंग स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
साजेसा मेकअप आणि मोकळ्या केसांनी स्टाइल केली आहे.
-
साडीतील तिच्या कातिल अदा पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.
-
रुचिराचा साडीतील मोहक लूक.
-
रुचिराचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असून त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
रुचिरा अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
(सर्व फोटो : रुचिरा जाधव/ इन्स्टाग्राम)
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास