-
श्रुती आणि गौरव घाटणेकर मिळून झी मराठी वाहिनीवरील मालिकेची निर्मिती करत आहेत.
-
दोघांनी आपल्या घरी गणपती बाप्पाचं आगमन केले आहे.
-
श्रुती मराठे मराठी कलावंताच्या ढोल पथकात देखील सक्रिय असते.
-
गौरव हादेखील एक उत्तम अभिनेता आहे.
-
श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर सिनेसृष्टीतील एक आदर्श जोडपे मानले जाते.
-
तुझी माझी लव्ह स्टोरी चित्रपटाच्या दरम्यान त्यांची ओळख झाली.
-
तीन वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न केले.
-
अभिनेत्याबरोबरच तो निर्माताही आहे. ‘ब्लॅक कॉफी प्रोडक्शन’ ही त्याची निर्मिती कंपनी आहे.
-
लोकप्रिय अभिनेत्री श्रुती मराठेने अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच कलाविश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.
-
‘सनई चौघडे’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘बंध नायलॉनचे’, ‘शुभ लग्न सावधान’ अशा अनेक चित्रपटांतून श्रुतीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
-
मराठी चित्रपटसृष्टीसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही श्रुतीने काम केले आहे.
-
सिनेमांसोबत मालिका आणि जाहिरांतीमध्ये अभिनय करून श्रुतीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
९ फेब्रुवारी राशिभविष्य: त्रिपुष्कर योगात मेष, मीन राशींच्या सुखाचा होणार शुभारंभ; कोणाची इच्छापूर्ती तर कोणाच्या आयुष्यात होतील अनपेक्षित बदल