-
अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा सध्या चर्चेत आहे.
-
बुधवारी शिल्पा शेट्टीच्या घरी गणपती बाप्पाच्या पूजेसाठी राशा आई रवीनासह दिसली.
-
तेव्हापासून तिचे फोटो व्हायरल होत असून राशा चर्चेत आली आहे.
-
राशाने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
राशा ही रवीना टंडन आणि अनिल थडानी यांच्या दोन अपत्यापैकी मोठी आहे. तिला रणवीर थडानी नावाचा लहान भाऊ आहे.
-
राशा खूप सुंदर असून ती तिच्या आईबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
राशा वेस्टर्नसह इंडियन आऊटफिटमध्येही खूप सुंदर दिसते.
-
राशाचे इन्स्टाग्रामवर अडीच लाख फॉलोवर्स असून ती सोशल मीडियावर सक्रिय आहे.
-
राशा सध्या शिकत असून ती तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट आहे.
-
राशाला गायनाची आवड आहे. काही दिवसांपूर्वी तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
-
राशा तिच्या फोटोग्राफी आणि गाण्याच्या आवडी जपताना दिसते.
-
(फोटो सौजन्य – रवीना टंडन आणि राशा इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”