-
राधिका ही सध्या सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. मात्र सिनेसृष्टीत येणाऱ्यासाठी तिला फार संघर्ष करावा लागला.
-
अगदी चित्रपटांपासून ते वेब सीरिज पर्यंत सर्वच बाबतीत राधिकानं स्वतःला या इंडस्ट्रीमध्ये सिद्ध केलं आहे.
-
राधिकाचे फोटो कायम चर्चेत असतात. नुकतेच तिने बीचवर फोटोशूट केले आहे.
-
नुकतीच ती विक्रम वेधा चित्रपटाच्या टिझरमध्ये झळकली आहे.
-
अभिनेत्री राधिका आपटे मराठी आणि हिंदी चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री आहे.
-
स्विमिंग कॉस्चुममध्ये तिचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे.
-
अभिनेत्री राधिका आपटे हिने केवळ मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
तिला काही दिग्दर्शक निर्मात्यांनी विचित्र कारणे देत बऱ्याच चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला होता.
-
राधिका आपटे मूळची पुण्याची आहे. कामाच्या निमित्ताने ती मुंबईत स्थायिक झाली आहे.
-
प्रायोगिक रंगभूमी, एकांकिका ते हिंदी चित्रपट असा तिचा अभिनयाचा प्रवास आहे.
-
आपली मतं ती ठामपणे सोशल मीडियावर व्यक्त करत असते.
-
काही चित्रपटातील बोल्ड भूमिकांमुळे ती बरेचदा चर्चेत असते. अनेकदा यावरुन तिला ट्रोलही करण्यात आलं आहे. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड