-
अभिनेत्री जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
-
अभिनयाप्रमाणेच जान्हवी तिच्या लूककडेही विशेष लक्ष देत असते.
-
जान्हवी कपूरच्या बोल्ड लूकची सध्या सोशल मीडियावर अधिक चर्चा रंगताना दिसत आहे.
-
बोल्ड लूकमधील फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
हा फोटोंमध्ये जान्हवी फारच हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
-
निळ्या रंगाची जीन्स शॉर्ट पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाच्या टॉपमधला जान्हवीचा हा अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
-
अभिनेत्रीची मुलगी असल्याने तिला सोशल मीडियावर सतत ट्रोल केलं जातं.
-
पण तरी ती तिच्या कामातून आणि बोल्ड लूकमधून तिच्या चाहत्यांना खुश करत असते.
-
सैराटच्या हिंदी रिमेकमधून जान्हवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
गुंजन सक्सेना या चित्रपटात जान्हवीच्या कामाची फार प्रशंसा झाली.
-
नुकताच तिचा ‘गुडलक जेरी’ नावाचा चित्रपट हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.
-
जान्हवी तिच्या या अशा बोल्ड आणि हॉट लूकसाठीच ओळखली जाते.
-
जान्हवी लवकरच ‘दोस्ताना २’, ‘तख्त’ या चित्रपटात दिसणार आहे. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य