-
मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रिया हीदेखील उत्तम अभिनेत्री आहे.
-
तिने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट, वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.
-
अभिनयाबरोबरच ती चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मितीही करते.
-
श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
नुकतंच तिने मोनोकिनीत बोल्ड फोटोशूट केलं आहे.
-
श्रियाने फुलांचे प्रिंट असलेली फिकट निळ्या रंगाची मोनोकिनी परिधान करून फोटोसाठी पोझ दिल्या आहेत.
-
केस मोकळे सोडून आणि पांढऱ्या रंगाचे शूज घालून हटके स्टाइल केली आहे.
-
मोनोकिनीत श्रियाचा बोल्ड अंदाज.
-
श्रियाचे मोनोकिनीतील फोटो पाहून चाहते अवाक झाले आहेत.
-
तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
(सर्व फोटो : श्रिया पिळगावकर/ इन्स्टाग्राम)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य