-
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या इटलीमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे.
-
अनन्या पांडेने इन्स्टाग्रामवर तिच्या इटली व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती बिकिनीमध्ये दिसत आहे तर कधी तिथलं फेमस Lemon Sorbet खाताना दिसतेय.
-
अनन्या पांडेचा ‘लायगर’ चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला होता.
-
विजय देवरकोंडाची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला.
-
अनन्या पांडेने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती फ्लोरल प्रिंटच्या बिकीनीमध्ये दिसत आहे.
-
अनन्याने इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या लोकेशन्सचे फोटो शेअर केले आहे.
-
यातील एका फोटोमध्ये ती आइसक्रीम खाताना आणि एन्जॉय करताना दिसत आहे.
-
इटली हे एक सुंदर शहर आहे आणि अनन्याने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये या शहराचं सौंदर्य खुलून दिसतंय.
-
निळ्याशार समुद्राचा सुंदर देखावा अनन्याच्या या फोटोंमध्ये दिसून येत आहे.
-
अनन्याच्या या सिजलिंग फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
-
काळा चश्मा घातलेल्या अनन्या पांडेच्या ग्लॅमरस अदांवर चाहते घायाळ झाले आहेत.
-
सुहाना खान, शनाया कपूर यांसारख्या स्टारकिड्सनी अनन्याच्या फोटोंवर कमेंट केल्या आहेत.
-
‘लायगर’ फ्लॉप झाल्यानंतर व्हेकेशन एन्जॉय करत असलेल्या अनन्याला सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातंय.
-
(फोटो साभार- अनन्या पांडे इन्स्टाग्राम)

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO