-
मराठीमोळी अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोले ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
-
ती स्वतःचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. हिरवा रंग निसर्गाशी निगडित असल्याने निसर्गासोबत चला असा संदेश तिने दिला आहे.
-
वयाच्या १५ वर्षी तिने अभिनयात आपले पाऊल ठेवले आहे.
-
कांदिवलीतील ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स आणि कॉमर्समधून गिरिजाने बायोटेक्नोलॉजीमध्ये पदवी मिळवली.
-
गिरीजाने दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांच्या मुलाशी लग्न केले आहे. तिच्या पतीचे नाव सुहृद आहे.
-
हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये तीच सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे. तिने go green असा कॅप्शन दिला आहे.
-
‘गुलमोहर’, ‘मानिनी’ हे चित्रपट ‘लेडीज स्पेशल’ या हिंदी मालिकेमध्ये तिने काम केले आहे.
-
गिरीजाने पिवळ्या रंगाच्या साडीत हे फोटोशूट केलं होतं.
-
गिरीजा आणि सुहृदने २०११ साली लग्न केले, त्यांना एक मुलगा देखील आहे.
-
गिरीजाचे वडील देखील चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. अभिनेते डॉ. गिरीश ओक हे तिचे वडील आहेत.
-
तिने आमिर खान सोबत ‘तारे जमीन पर’ या चित्रपटात काम केले होते.
-
उत्तम अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नाटक, मालिका, चित्रपट, जाहिरात या क्षेत्रांमध्ये ती काम करताना दिसून येते. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”