-
अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘लायगर’ चित्रपटात दिसली होती.
-
अनन्या पांडेचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहता वर्ग आहे आणि ती नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
-
सध्या अनन्या इटलीमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. या व्हेकेशनचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
अनन्याने शेअर केलेल्या या फोटोंची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.
-
या फोटोंमध्ये अनन्याचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.
-
या आधीही अनन्याने इटली व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले होते. जे खूप व्हायरल झाले होते.
-
अनन्याने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये इटलीतील निसर्ग सौंदर्यही दिसत आहे.
-
दरम्यान ‘लायगर’ चित्रपटाच्या अपयशानंतर अनन्याचं सुटट्या एन्जॉय करणं अनेकांना पटलेलं नाही.
-
निर्मात्यांचं नुकसान झालेलं असताना अनन्या परदेशात फिरतेय यावरून तिला ट्रोल करण्यात आलं आहे.
-
मात्र अशी टीका होणं अनन्यासाठी नवीन नाही. याधीही तिला अनेकदा टीकेचा सामना करावा लागला आहे.
-
(फोटो साभार- अनन्या पांडे इन्स्टाग्राम)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित