-
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. बोल्ड लूक आणि कातिल अदांनी ती चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.
-
सध्या सनी मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर सनी व्हॅकेशन मूडमध्ये दिसत आहे.
-
मालदीवमधील ‘फुरावेरी’ या आलिशान रिसॉर्टमध्ये ती थांबली आहे.
-
निळ्या रंगाची बिकिनी परिधान करत सनी समुद्रकिनाऱ्यावर कूल अंदाजात दिसत आहे.
-
बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असणारी सनी तिच्या फॅशनसाठीही ओळखली जाते.
-
सनीने गॉगल लावून फोटोसाठी पोझ दिल्या आहेत.
-
बिकिनीतील सनीचा बोल्ड लूक पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.
-
मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर सनीचा बोल्ड अंदाज.
-
तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असून त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
सनीने प्रचंड मेहनत आणि टॅलेन्टच्या जोरावर मनोरंजनसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण केली.
-
रुपेरी पडद्याप्रमाणेच तिने छोट्या पडद्यावरील रिएलिटी शोमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
-
लवकरच सनी ‘ओह माय घोस्ट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. (सर्व फोटो : सनी लिओनी/ इन्स्टाग्राम)

११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य