-
मराठमोळी शिल्पा शिंदे हिने भाभीजी घर पे है मालिकेतून साकारलेली अंगुरी भाभीची साधी भोळी भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे.
-
मालिकेतून घरोघरी पोहचलेली शिल्पा शिंदे बिगबॉस नंतर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचली. लोकप्रियतेमुळे बिग बॉसचे विजेतेपदही तिने आपल्या नावे केलं.
-
आता शिल्पा एका अगदी वेगळ्या धाटणीच्या पौरुषपूर सीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
प्रेम, वासना आणि सुडाची भावना यावर आधारित कथानकावर पौरुषपूर सीरीज आधारित आहे. यातील बोल्ड व इंटिमेट सीनमुळे ही अल्ट बालाजीची सीरीज चर्चेत आहे
-
शिल्पा शिंदेने या सीरीजमध्ये अनेक बोल्ड सीन दिले आहेत. महाराणीची भूमिका साकारणाऱ्या शिल्पाला पाहून हीच ती साधी अंगुरी भाभी आहे का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
-
पौरुषपूरमध्ये राणी मिरावतीची भूमिका करणाऱ्या शिल्पा शिंदेच्या बोल्ड लुकची रेखाशी तुलना होत आहे.
-
पौरुषपूर मध्ये ६४ वर्षीय अनु कपूर यांच्यासोबत अश्मिता बक्शी हिने दिलेल्या बोल्ड सीनची खूप चर्चा आहे.
-
शिल्पा शिंदेशिवाय या सीरीजमध्ये मिलिंद सोमण यांची भूमिकाही खास आहे.
-
तृतीयपंथींच्या भूमिकेत मिलिंद सोमण यांना ओळखताही येत नाही.

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड