-
अभिनेत्री रेशम टिपणीस शाहरुख खान स्टारर ‘बाजीगर’ चित्रपटासह अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग राहिली आहे.
-
तिने अनेक विनोदी भूमिका साकारल्या असून तिच्या कामामुळे ती चांगलीच लोकप्रिय आहे.
-
रेशम सध्या संदेश कीर्तिकरबरोबर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे.
-
रेशमने १९९३ मध्ये अभिनेता संजीव सेठशी लग्न केलं होतं. संजीवने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’सह इतर अनेक टीव्ही शोमध्ये काम केलंय.
-
लग्नाच्या ११ वर्षानंतर २००४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला आणि वेगळे झाले.
-
संजीवने २०१० मध्ये अभिनेत्री लता सभरवालशी लग्न केले.
-
मात्र रेशम टिपणीसने दुसरं लग्न केलं नाही.
-
रेशम मागच्या सात वर्षांपासून संदेशबरोबर लिव्ह इनमध्ये राहत आहे.
-
ETimes ला दिलेल्या एका मुलाखतीत रेशमने तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केलं.
-
रेशमने आपला दुसरं लग्न करण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलंय.
-
लग्नानंतर एकच बदल होईल की माझ्या गळ्यात मंगळसूत्र असेल, बाकी सर्व काही आता आहे तसंच राहील, असं रेशमचं म्हणणं आहे.
-
संदेश आणि माझ्या नात्यामध्ये सर्व काही ठीक आहे.
-
मला लग्न करून आमचं नातं खराब करायचे नाही. सध्या आमचं खूप चांगलं बाँडिंग आहे, असं रेशमने सांगितलं.
-
दुसरीकडे संजीव सेठदेखील लता सभरवालबरोबर आनंदी आयुष्य जगत आहे.
-
(Photos: Resham Tipnis and lataa sabharwal Instagram)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO