-
मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री आपल्या अभिनयनाने, सौंदर्याने कायमच चर्चेत असतात.
-
अभिनेत्री प्रार्थना बेहरे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमुळे चर्चेत आहे.
-
मालिकेतील नेहा हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं आहे
-
या मालिकेत ती आईच्या भूमिकेत असली तरी तिच्या लुक्सची चर्चा होत असतेच.
-
तिने नुकतेच डेनिम ड्रेसमधील फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.
-
प्रार्थना मूळची बडोद्याची आहे, अभिनयात करियर करण्यासाठी तिने मुंबई गाठली.
-
एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
-
डेनिम लूकमधला तिचा अंदाज तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे.
-
प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.
-
प्रार्थनाने ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
-
‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मितवा’ या सुपरहिट चित्रपटात तिने काम केले आहे.
-
प्रार्थनाने अभिषेक जावकरशी २०१७ साली लग्नगाठ बांधली. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?