-
अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या आयुष्यात घडलेली एक भयानक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
ती गोष्ट म्हणजे तिने काही वर्षांपूर्वी नाकाची प्लॅस्टिक सर्जरी केली होती आणि ती अयशस्वी ठरली.
-
त्या अयशस्वी सर्जरीमुळे तिला खूप मानसिक त्रास सहन करावा लागला.
-
पण प्रियांका ही प्लॅस्टिक सर्जरी केलेली बॉलिवूडमधील एकमेव अभिनेत्री नाही.
-
प्रियांकासारख्या अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी सुंदरता वाढवण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी केली आहे.
-
प्रियांका चोप्रा –
दम्यामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे प्रियांकाने नाकाची सर्जरी केली आहे. -
शिल्पा शेट्टी –
शिल्पा शेट्टीनेही तिची फिगर शेपमध्ये आणण्यासाठी अनेक स्किन टायटनिंग ट्रीटमेंट्स केल्याचे समोर आले होते. -
अनुष्का शर्मा –
२०१४ मध्ये ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात गेस्ट म्हणून आल्यावर सगळ्यांना तिच्या चेहऱ्यात बदल दिसला. त्यावेळी तिने ओठांची छोटीशी सर्जरी केली असल्याचे समोर आले होते. -
राखी सावंत –
राखीने चेहरा सुंदर दिसावा आणि तिची शरीरयष्टी परफेक्ट बनवण्यासाठी अनेक शास्त्रक्रिया केल्या आहेत. -
मौनी रॉय –
अभिनेत्री मौनी रॉय हिनेही नाकाची आणि ओठांची सर्जरी केली आहे. -
दिशा पटानी –
सुंदरता वाढवण्यासाठी दिशाने तिच्या चेहऱ्याची सर्जरी केली आहे.

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO