-
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामुळे अभिनेत्री आलिया भट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
अभिनेत्री आलिया भटने अभिनेता रणबीर कपूरशी लग्न केले आहे. ती गरोदर असल्याची बातमी तिने काही दिवसांपूर्वी दिली होती.
-
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातून ही जोडी पहिल्यांदाच दिसून आली. प्रेक्षकांनीदेखील या जोडीला पसंत केले आहे.
-
आलिया भट सोशल मीडियावरदेखील चर्चेत असते. फोटोशूट, आगामी चित्रपटांबद्दलची माहिती ती आपल्या पोस्टमधून सांगत असते.
-
नुकतेच तिने कमी मेकअप केलेले फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. can’t stop won’t stop असा कॅप्शन दिला आहे.
-
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने ३६० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे आलिया भट खुश आहे.
-
या फोटोत तिने कमीत कमी मेकअप केला आहे. या फोटोत तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे.
-
आलिया भटने ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
सुरवातीला स्टार किड्स म्हणून तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.
-
अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले.
-
आलिया भटचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. तिच्या सौंदर्याची चर्चा कायमच होत असते.
-
तिचा ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट येऊन गेला होता. या चित्रपटातील तिच्य अभिनयाचे कौतुक झाले होते. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?