-
आयएएस अधिकारी टीना डाबी बऱ्याच लोकप्रिय आहेत. सध्या त्या राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्याच्या कलेक्टर म्हणून काम पाहत आहेत.
-
त्या सोशल मीडियावरही सक्रिय असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे १.६ मिलियन फॉलोवर्स आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक असतात.
-
टीना डाबी यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९९३ साली भोपाळमध्ये झाला. २०१६ सालच्या त्या युपीएससी टॉपर आहेत.
-
२०१८ साली त्यांनी आयएएस अधिकारी अतहर खान यांच्याशी विवाह केला. त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती.
-
परंतु २०२०मध्ये तलाक घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले.
-
२०२२ मध्ये टीना डाबी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकल्या. २०१३ मधील बॅचचे आयएएस प्रदीप गावंडे यांच्याशी लग्नगाठ बांधून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली.
-
टीना डाबी अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
-
टीना डाबी या बॉलिवूडच्या चाहत्या आहेत. त्यांचे आवडते बॉलिवूड कलाकर आणि चित्रपट याबद्दल जाणून घेऊया.
-
मीडिया रिपोर्टनुसार, बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान हा टिना डाबी यांचा आवडता कलाकार आहे.
-
याशिवाय त्यांना मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानही आवडतो.
-
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारही टिना डाबी यांच्या आवडत्या कलाकारांच्या लिस्टमध्ये आहे.
-
टिना डाबी यांना ‘अंदाज अपना अपना’, ‘थ्री इडियट्स’, ‘आफ्टर ब्रेक’, ‘टू स्टेट्स’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ आणि ‘कल हो ना हो’ हे बॉलिवूड चित्रपट पाहायला आवडतात.
-
याशिवाय काही हॉलिवूड चित्रपटही त्यांच्या लिस्टमध्ये आहे. ‘स्लमडॉग मिलेनिअर’, ‘व्हॉट हॅपन इन वेगास’, ‘मिशन पॉसिबल’ आणि ‘आय लव्ह यू’ हे हॉलिवूड चित्रपट त्यांना आवडतात.
-
(सर्व फोटो : डाबी दाबी/ इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख