-
आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल त्यांची लेक त्विशासह मालदीवची सफर करत आहेत. आदित्यने त्यांच्या या टूरचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पहा फोटो- (Photo: Aditya Narayan/Instagram)
-
हा फोटो शेअर करताना आदित्यने “लेकीचा पहिला परदेश प्रवास” असे लिहिले आहे. (Photo: Aditya Narayan/Instagram)
-
काही महिन्यानंतर आदित्य नारायणची मुलगी त्विशाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. (Photo: Aditya Narayan/Instagram)
-
२०२२ च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये त्विशाचा जन्म झाला. (Photo: Aditya Narayan/Instagram)
-
आदित्य आणि श्वेता यांनी त्विशाचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo: Aditya Narayan/Instagram)
-
गायिका नेहा कक्करने त्विशाच्या फोटोखाली कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. नेहा सध्या इंडियन आयडल या शोमध्ये परिक्षक आहे. आदित्य आणि नेहामध्ये खूप चांगली मैत्री आहे. (Photo: Aditya Narayan/Instagram)
-
आदित्य नारायणची पत्नी श्वेता अग्रवाल. (Photo: Aditya Narayan/Instagram)
-
श्वेताने लहानग्या त्विशाला हातांमध्ये उचलून घेतले आहे. (Photo: Aditya Narayan/Instagram)
-
मायलेकीचा एकत्र हसतानाचा गोड फोटो (Photo: Aditya Narayan/Instagram)
-
आदित्य नारायणने त्विशाचे अनेक रील्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo: Aditya Narayan/Instagram)
-
सध्या सुरु असलेल्या इंडियन आयडल १३ मध्ये आदित्य नारायण सूत्रसंचालनाचे काम करत आहे. (Photo: Aditya Narayan/Instagram)
-
आदित्य नारायणने इंडियन आयडलच्या बऱ्याच पर्वांमध्ये सूत्रसंचालन केले आहे. तो या कार्यक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. (Photo: Aditya Narayan/Instagram)

Supriya Sule : “मला सुनेत्रा वहिनींचा फोन आला होता…”, जय पवारांच्या साखरपुड्यासाठी पवार कुटुंब एकत्र येणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…