-
‘अशी ही बनवाबनवी’ नुसतं नाव वाचलं तरी चेहऱ्यावर हसू खुलवणारा हा चित्रपट आजच्याच दिवशी १९८८ साली, म्हणजे २३ सप्टेंबर १९८८ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात एक सोनेरी पान जोडले गेले. याला आज ३४ वर्ष पूर्ण झाली. एवढी वर्ष उलटली तरी या सिनेमाची जादू आजही कमी झालेली दिसत नाही.
-
३४ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील संवादांवरून आजही मिम्स बनवले जातात. या सिनेमांतील संवाद अनेकांना तोंडपाठ आहेत. आज या सिनेमाला ३४ वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त पाहूयात या सिनेमातील असेच काही गाजलेले संवाद…
-
झुरळांसंदर्भातील हा संवाद आठवतोय का?
-
अजून बारका नाही मिळाला?
-
सारखं सारखं एकाच झाडावर काय?
-
सत्तर रुपये वारले…
-
तुम्हाला काही लाज लज्जा आहे का?
-
मी कमवता नाही गमवता आहे.
-
आणि हा माझा बायको
-
धनंजय माने इथेच राहतात का?
-
टाकलंय तिला…
-
लिंबाचं मटण…

Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज