-
बॉलिवूडमधील काही अभिनेत्री आपल्या लूक, अभिनयनामुळे जशा प्रसिद्ध आहेत तशा सडेतोड स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत.
-
बॉलिवूडमधील एखादा वाद असो वा राजकीय मुद्दा अभिनेत्री स्वरा भास्कर याबाबत खुलेपणाने बोलताना दिसते.
-
नुकतेच तिने जयपूर येथे न्यूयॉर्कमधील एका प्रसिद्ध मासिकासाठी फोटोशूट केले आहे.
-
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा बोल्ड लूक चांगलाच चर्चेत आहे.
-
स्वरा भास्कर मूळची दिल्लीची आहे. तिने दिल्लीत काही काळ नाटकांमध्ये काम केले आहे.
-
अभिनयात करियर करण्यासाठी तिने मुंबई गाठली. २००९ साली तिने ‘माधोलाल कीप वॉकिंग’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
-
मध्यंतरी तिने शाहरुख खान निर्माते आदित्य चोप्रा यांच्यावर टीका केली होती.
-
‘रांझणा’ या चित्रपटाने तिला ओळख मिळवून दिली.
-
मला फिरायला आवडते, मला रोड ट्रिप करायलादेखील आवडतात असा कॅप्शन तिने दिला आहे.
-
स्वराला अनेकदा ट्रोलिंगलादेखील सामोरे जावे लागते.
-
नुकताच तिचा ‘जहाँ चार यार’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.
-
‘तन्नू वेड्स मन्नू’, ‘निल बाटे सन्नाटा’, ‘विरे दि वेडिंग’ हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख